पोस्ट्स

ऑगस्ट, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

माझी छम-छम

माझी छम - छम छम - छम ... छम - छम ... हे काय गं ...                         तू जेव्हा छम - छम करत येत असते ,                         त्यावेळेस माझे मन तुला पाहण्यासाठी                         व्याकुळ होऊन जात - जाते ...           आणि तू जेव्हा           छम - छम करत जात असते ,           त्यावेळेस माझे हृदय           धक - धक करण्याचे सोडून           छम - छम करू लाग - लागते ... ए छम - छम असे करू नकोस गं ?           ...

माझ्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग

          माझ्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग                  नमस्कार मित्रहो , .......        मी तुमच्यातलाच एक सर्वसाधारण विद्यार्थी आहे . मी सातपुड्यामधील अक्कलकुवा तहसील या अतिदुर्गम भागातील आहे . माझा जन्म मोलगी परिसरातील एका छोट्याशा खेड्यापाड्यात म्हणजे कंजाणी या गावात झाला . आम्हा भावंडामधील सर्वात मोठी बहीण त्यानंतर मी व माझ्यानंतर चार भाऊ असं आम्ही पाच भाऊ , एक बहीण आणि आईवडील असा आमचा कुटुंब आहे . मी पहिले कधीही लेखन केले नाही आणि कधी लेखन करण्याचा प्रयत्न सुद्धा केले नाही . परंतु आज मी लेखन करण्याचा प्रयत्न करत आहे . माझे हे प्रथम लेखन मी माझ्या जीवनातील कधीही विसरता न येणाऱ्या अशा घटने विषयी म्हणजे अविस्मरणीय क्षणाविषयी करत आहे . आपण लहान वयात होतो त्यावेळेस कसलीही पर्वा , कसलीही चिंता , कोणाचीही काळजी आपल्या 0 ला नसायची ; दुसऱ्याचं तर सोडाच आपल्याला आपलंच ठाऊक नसा...