माझी छम-छम
छम-छम... छम-छम... हे काय गं...
तू जेव्हा छम-छम करत येत असते,
त्यावेळेस माझे मन तुला पाहण्यासाठी
व्याकुळ होऊन जात-जाते...
आणि तू जेव्हा
छम-छम करत जात असते,
त्यावेळेस माझे हृदय
धक-धक करण्याचे सोडून
छम-छम करू लाग-लागते...
ए छम-छम असे करू नकोस गं?
तुझ्या या छम-छमामुळे
जीव गुदमरतोय माझा...
धक-धक करण्याचे सोडून
छम-छम करतोय हृदय...
हे काय केलेस माझ्या हृदयाचे
विसरून गेलेय धक-धक कर-करणे...
हे प्रेम नाही तर काय आहे...
मी प्रेमात पडलोय तुझ्या,
तुझे छम-छम करत येणे जाणे
फार महागात पडतेय मला...
छम-छम तूच सांग काय जादू केल-केलाय...
अगं छम-छम मला एक सांगशील का?
होशील का माझी,
होशील का माझी जीवनसाथी...
सांग ना गं छम-छम,
काहीतरी... काहीतरी...
तू माझी छम-छम
माझीच... माझी...
luckyvasave79@gmail. com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा